वाशिम: अकोला - वाशिम रोडवर लालमाती जवळ ट्रॅफिक जाम झाल्याने वाहने झाकलवाडी मार्ग वळवण्यात आली, रिसोड रोडवर ही वाहतूक विस्कळीत
Washim, Washim | Sep 9, 2025
अकोला वाशिम ह्या रोडवर तामसी फाटा ते पंचाळा फाटा या रस्त्याचे सिमेंट काँक्रीट ने दुहेरी रस्ता तयार करणे सुरू असल्याने...