जालना: गुंडेवाडी येथील समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणारे तीन आरोपी जेरबंद...
जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...
Jalna, Jalna | Aug 31, 2025
आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या तीन...