सेलू: सोयाबीन पिकांवर रोगाचा प्रकोप; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी
Seloo, Wardha | Sep 9, 2025
तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांवर यंदा सोयाबीनवर आलेल्या रोगराईमुळे मोठे संकट कोसळले आहे. केळझर, महाबळा, कोटंबा,...