कळवण: मोहनदरी शासकीय आश्रम शाळेला ठोकले ग्रामस्थांनी व पालकांनी कुलूप रिक्त जागेवर शिक्षक भरण्याची केली मागणी
Kalwan, Nashik | Aug 1, 2025
कळवण तालुक्यातील मोहनदरी शासकीय आश्रमशाळेमध्ये शिक्षकांचे रिक्त पदा असल्याने ते त्वरित भरावे यासाठी पालकांनी शाळेच्या...