शिरूर कासार: गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कारवर चकलांबा पोलिसांची घोगस पारगाव येथे कारवाई, ४ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त
Shirur Kasar, Beed | Jun 29, 2025
एका कारमधून गुटख्याचे पोते पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. यात ४ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चकलांबा...