वरूड: जकात नका आराधना बिल्डिंगसमोर दुचाकीला कारची धडक, एकजण गंभीर जखमी; गाडगे नगर पोलीसांत गुन्हा
Warud, Amravati | Aug 25, 2025
दुचाकीला कारची धडक लागून गंभीर जखमी झाल्याची घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत जकात नका अर्जदार बिल्डिंग समोर घडली आहे...