सावली: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान हेक्टरी 25 हजार मदत देण्याची सावली बाजार समितीचे संचालक निखिल सुरुवात यांची मागणी
सावली तालुक्यात मागील दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे सावली तालुक्यातील शेतकरी गंभीर अडचणीत आला आहेत पावसामुळे एन हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिसकावला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्याच्या अनुषंगाने हेक्टरि 25 हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी सावली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरुमवार यांनी केली आहे