Public App Logo
Jansamasya
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live
Westbengal
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav
���ोगी_आदित्यनाथ
Aamaadmiparty
Arvindkejriwal
Sachinpilot
Innovation
Rahul
Indianews
���ंगाल
No video available

पनवेल: गुटख्याचा पुडीवरून तळोजा पोलिसांनी लावला गुन्हेगाराचा शोध

Panvel, Raigad | Apr 3, 2024
तळोजा पोलीस ठाणे हद्दीत एका १२ वर्षीय मूकबधिर मुलाचा पाय बांधून पाण्यात फेकलेला मृतदेह आढळून आला होता. त्या अनुषंगाने घटनास्थळावरील पुरावे व मयत मुलगा राहत असलेल्या परिसरातून ८ संशयितांना तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ चौकशी केली. घटनास्थळावरील मिळालेली गुटख्याची पुडी व ताब्यातील संशयित रमजान मोहब्बत शेख हा खात असलेली गुटख्याची पुडी ही सारखीच असल्याने त्याच्याजवळ सखोल चौकशी केली असता रमजान शेख यानी हत्या केल्याचे कबूल केले.
पनवेल: गुटख्याचा पुडीवरून तळोजा पोलिसांनी लावला गुन्हेगाराचा शोध - Panvel News