वाई येथील भद्रेश्वर फुलांजीक गटरमुळे रविवारी तीन ते चार दुचाकी घसरल्याच्या घटना सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिवसभरात घडल्या असून यशवंत नगर ग्रामपंचायत ने उपायोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे.
वाई: भद्रेश्वर पुलाजवळ गटर मुळे दुचाकी घसरल्याच्या घटना घडल्या वाई पोलीस ठाण्यात नोंद नाही - Wai News