काशिग, ता. मुळशी येथील (उ. बा. ठाकरे) शिवसेना पक्षातील चंद्रकांत टेमघरे, शंकर टेमघरे, बाळासाहेब गुजर, श्री दत्ता घरदाळे, श्री अंकुश मालुसरे, श्री दिनकर टेमघरे, रामदास टेमघरे व लहु मालुसरे या शिवसैनिकांनी आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत पक्षप्रवेश केला.