गडचिरोली: गोठणगाव टी पॉईंट वर खराब रस्त्यांमुळे चार ट्रक चिखलात फसले, दोन दिवसांपासून वाहतूक ठप्प #Jansamasya
Gadchiroli, Gadchiroli | Aug 24, 2025
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव टि पॉईंट ते जांभुलखेडा कोरची या मार्गावर रस्त्याचे खोदकाम केले आहे. या...