मिरज: मिरजेत पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळाकडून पारंपारिक वाद्याच्या निनादात मोठ्या गणेशमूर्तींच्या मिरवणुका
Miraj, Sangli | Sep 6, 2025
मिरजेतील यंदाचा गणेशोत्सव हा डीजे मुक्त आणि नशा मुक्त साजरा केला जावा असं आवाहन पोलिसांनी अनेक सामाजिक उपक्रम प्रबोधन...