बोदवड: चिनावल गावात वडगाव रस्त्यावरील घरात घरफोडी, अज्ञात चोरट्याने ७१ हजाराचा मुद्देमाल लांबवला, सावदा पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Aug 5, 2025
चिनावल या गावातून वडगाव गावाकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर नईम शेख हे राहतात. त्यांच्या घरात अज्ञात चोट्याने घरफोडी...