भुसावळ: कुऱ्हा पानाचे शिवारात क्रेनची दुचाकीला धडक, एक ठार
भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे शिवारात क्रेनने दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार झाला आहे. या प्रकरणी क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १९ ऑक्टोबर रोजी तालुका पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.