जळगाव: कंडारी शिवारातील गतिमंद अल्पवयीन मुलीची गळफास घेवून आत्महत्या; नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
Jalgaon, Jalgaon | Sep 9, 2025
आठ ते दहा दिवसांपुर्वी नातेवाईकांकडे आलेल्या मध्यप्रदेशातील सावित्री गुरीलाल भिलाला (वय १६, मूळ रा. मलगावकोठा, ता....