दोषीवर लवकरात लवकर कारवाई करावी नाहीतर संभाजीनगर मधील सर्व रस्ते बाजारपेठा बंद करू अमित भुईगळ वंचित बहुजन आघाडी प्रवक्ता
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 30, 2025
छत्रपती संभाजीनगर: प्रकाश आंबेडकर यांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संभाजीनगर बंद करण्याचा इशारा.वायरल व्हिडिओ वरून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक व्हिडिओचे दोन्हीही पार्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक छत्रपती संभाजीनगर बंदचा इशारा देण्यात आला आहे.