आज रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली हे की नगरपालिका व नगरपरिषद निवडणूक ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय जनता पार्टी बजाजनगर च्या वतीने फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला यावेळी भारतीय जनता पार्टी बजाजनगर मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते , महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले अशी माहिती आज रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी रात्री 7 वाजता देण्यात आली.