सिल्लोड: तालुक्यात ढगफुटी पावसाने मोठे नुकसान जनजीवन विस्कळीत शेतीउपयोगी सामान्य पाण्यात वाहून गेली घरगुती सामानही पाण्यात वाहले
आज दिनांक 16 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यात ढगफुटी पावसाने बोरगाव बाजार हे गाव संपूर्ण पाण्यात बुडाले आहे तर घाटनांद्रा केळगाव अंभई शेती पीक गेले वाहून जनजीवन विस्कळीत अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ मात्र पोलिसांनी दाखवली माणुसकी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे शेतात अडकलेल्या नागरिकांना केला अन्नपुरवठा मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून आले