26 वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिला फोनवर अभद्र शब्दात बोलणाऱ्या आरोपी विरुद्ध नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सलीम अख्तर उर्फ गोलू अन्सारी वय 34 वर्ष राहणार लकडगंज असे सांगण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.