तासगाव: तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे शोभेच्या दारू कारखान्यात भीषण स्फोट,6 गंभीर जखमी
Tasgaon, Sangli | Sep 28, 2025 तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे शोभेच्या दारू कारखान्यात भीषण स्फोटात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत दसर्यासाठी कवठे एकंद हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे कवठे एकंद येथील दसर्यात शोभेच्या दारूची आतिषबाजी पाहण्यासाठी राज्या परराज्यातून लोक येत असतात कवठे एकंद येथे अनेक ठिकाणी दसर्यासाठी शोभेची दारू पासून आतिषबाजी करण्यासाठी फटाके व इतर साहित्य बनविले जातात त्यातच एका कारखान्यात ही शोभेची दारू बनविताना हा भीषण स्फोट झाला यास्फोटात तब्बल 6 जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी सांगली आणि मिरज