नागपूर शहर: संविधान चौक येथे सुरू असलेल्या ओबीसी समाजाच्या आंदोलनाला आमदार प्रवीण दटके यांची भेट
Nagpur Urban, Nagpur | Aug 31, 2025
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणी विरोधात नागपुरातील संविधान चौकात ओबीसी महासंघातर्फे साखळी उपोषण सुरू...