मेहकर: बेलगाव येथे समता सैनिक दलाचे शिबिर संपन्न,1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती समता सैनिक दलाची स्थापना
Mehkar, Buldhana | Sep 10, 2025
समता सैनिक दल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये स्थापन केलेली एक सामाजिक संघटना आहे. जी भारतीय समाजातील शोषित...