सोयगाव: जय संघर्ष समितीचे दखल सोयगाव घाटनांद्रा रस्त्याची कामाची सुरुवात आ. संजना जाधव यांनी घेतली दखल
आज दिनांक 11 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता जय संघर्ष वाहन समितीच्या वतीने घाटनांद्रा सोयगाव च्या आमदार संजना ताई जाधव यांना समितीच्या वतीने रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते याची दखल घेत संजना जाधव यांनी सदरील रस्त्याचे काम सुरू केले आहे संघर्ष समितीच्या वतीने आमदार संजयने ताई जाधव यांचे आभार मानण्यात आले आहे अशी माहिती जय संघर्ष समितीच्या वतीने माध्यमांना देण्यात आली आहे