सडक अर्जुनी: जामखारी येथे भीषण आग; तीन घरे जळून खाक; लाखो रुपयाचे नुकसान, नुकसान भरपाई देण्याची कटरे कुटुंबियाची मागणी
Sadak Arjuni, Gondia | Aug 25, 2025
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील जामखारी येथे माजी सरपंच श्रीराम कटरे यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत तीन घरे...