एटापल्ली: एटापल्ली नजीकच्या वन नाक्याजवळील विद्युत खांबाला बोलेरो वाहनाने दिली धडक; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Etapalli, Gadchiroli | Jul 28, 2025
रात्रीच्या सुमारास एटापल्ली येथील वन विभागाच्या नाक्यासमोरील वस्तीत एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने निघालेल्या Mahindra...