गोंदिया: ग्रामपंचायत मुंडीपार या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियान राबविण्यात बाबद विशेष ग्राम सभेचे आयोजन.
Gondiya, Gondia | Sep 17, 2025 दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोज बुधवार ला मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियान राबविणे बाबद विशेष ग्राम सभेचे आयोजन मा. सरपंच सौ. प्रेमलता ताई नरेश राऊत यांच्या अध्येक्ष ते खाली घेण्यात आली. व या सभेला ग्राम पंचायत सर्व सन्माननीय पधादिकारी जावेद खान (उपसरपंच ) दिनेश दीक्षित(ग्रा. पं. सदस्य ) भाऊलाल जी कटरे,चंद्रशेखर सहारे, चुनीलाल चाचेरे, माधुरी चौधरी आम्रपाली राऊत आदी उपस्थित होते.