निलंगा: माकणी थोर येथील सुरज सूर्यवंशी यांचे लोकसेवा परीक्षेत यश. नेहरू युवा केंद्र संघटन येथे डिस्ट्रिक्ट युथ ऑफिसर पदी नियुक्त
Nilanga, Latur | Oct 22, 2025 निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील सुरज सूर्यवंशी यांची केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत युवा व क्रीडा विभाग भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र संघटन येथे डिस्ट्रिक्ट युथ ऑफिसर या पदावर नियुक्ती झाली आहे