वणी: भालर वसाहतीतील वेकोलि कर्मचाऱ्याच्या क्वार्टरमधून २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लंपास; शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Jul 13, 2025
वेकोलिच्या भालर वसाहतीतील एका बंद क्वार्टरमध्ये चोरट्यांनी चोरी करून 230,000 रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम...