वर्धा: इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर येथे पर्यावरण पूरक व प्रदूषण मुक्त दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन
Wardha, Wardha | Oct 17, 2025 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे पर्यावरण पूरक व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करणे त्याचप्रमाणे आकाश कंदील निर्मिती व दिवे सजावट प्रदर्शनीचे आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा प्रा. सौ.अर्चना मुडे, प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव योगेश भाऊ खोडे, विज्ञान शाखाप्रमुख प्रा.