चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज
चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने व्यापक पूर्वतयारीला सुरुवात केली आहेत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चर्चा तसेच महाविकास आघाडी व मित्र पक्षांसोबत युती करून निवडणुका लढविण्यात बाबत सविस्तर चर्चेसाठी जिल्हा निवड मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज 20 ऑक्टोबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजता दरम्यान पार पडली