खासदार भुमरे यांची प्रेरणा घेऊन महायुतीच्या आमदारांना देशी दारूचे दुकाने;विरोधीपक्षनेते दानवे यांची विधानभवन येथे माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 15, 2025
आज मंगळवार 15 जुलै रोजी दुपारी चार वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधान भवन येथे माहिती दिली...