गोंदिया: गोंदियात आमदार विनोद अग्रवाल यांना धक्का काँग्रेसचे सचिन शेंडे नगराध्यक्ष
Gondiya, Gondia | Dec 21, 2025 जिल्ह्यातील गोंदिया नगरपरिषदेकरिता झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज दि.21 डिसेंबर रोजी जाहीर झाली असून भाजपचे विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांना धक्का देत नगरपरिषदेतील भाजपच्या हातून नगराध्यकपद हिसकावत काँग्रेसचे सचिन गोविंद शेंडे हे विजयी झाले माजी आमदार गोपालदास अग्रवाल व युवा नेते प्रफुल अग्रवाल यांनी केलेले नियोजन आणि भाजपने उमेदवारी देताना केलेले हुकूमशाही अंगलट आल्याचे नगरपरिषदेच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे महाविकास आघाडीने 17 जागा जिंकले असून तीन अपक्ष विजयी झाले आहेत भा