उत्तर सोलापूर: महाविकास आघाडीच्या घाणेरडे राजकारणाविरोधात भाजपचे शिवाजी चौकात निषेध आंदोलन
महाविकास आघाडीच्या घाणेरड्या राजकारण विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेचा शहर भाजपच्या वतीने शोक ही व्यक्त करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, श्रीकांत घाडगे, प्राध्यापक नारायण, बनसोडे ,राजकुमार पाटील, विशाल गायकवाड, विजया वड्डेपल्ली इंद्रा कुडक्याल, विजय बामगुंडी, जय साळुंखे आदी उपस्थित होते.