धर्माबाद नगरपरिषद निवडणुकीत 2025 च्या अनुषंगाने धर्माबादकरांना शिवसेना धनुष्यबाण या निशाणी वरील सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणत धर्माबादच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असा शब्द तसेच लाडक्या बहिणींना लाडक्या भावाला आशीर्वाद द्यावा व शिवसेनेच्या नगराध्यक्ष व 11 उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी आजरोजी समाजमाध्यमाचा आधार घेत दुपारी 1:40 च्या सुमारास केले आहेत.