कळमनूरी: तू दिसायला चांगली नाहीस,माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून वारंगा फाटा येथील विवाहितेचा छळ,सासरच्यावर गुन्हा दाखल
Kalamnuri, Hingoli | May 28, 2025
पूजा दत्तप्रसाद गिरी या विवाहितेस सासरच्या मंडळींनी तू दिसायला चांगली नाहीस,तू काळी आहेस,तुझ्या पतीच्या मेडिकल मध्ये...