सावनेर: पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत अवैधरित्या देशी दारू विक्री तसेच सेवन करणाऱ्या आरोपींवर गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Sep 22, 2025 नागपूर ग्रामीण जिल्हा दिनांक 21 सप्टेंबर रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री तसेच सेवा करणाऱ्यांना छापा टाकून देशी दारू मोहा फुल दारू असा एकूण 16,215 चा मुद्देमाल जप्त केला. पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत प्रवीण सुदामन वाघ वसंता विश्वनाथ दुर्वे यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा नोंद केला