लोणार: शहरातील बस स्थानक चौक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी काँग्रेसचे वडे भजे तळो आंदोलन
Lonar, Buldhana | Sep 17, 2025 लोणार शहरातील बस स्थानक चौक येथे १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवक कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी यांच्या नेतृत्वात वडे भजे तळो आंदोलन करण्यात आले.यावेळी लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिभडे, माजी नगरसेवक संतोष मापारी,माजी नगरसेवक शेख रुउफ शेख महेबूब आदी उपस्थित होते.