सिल्लोड: तालुक्यातील घाटनांद्रा चारणेवाडी केळगाव परिसरात ढगफुटी पाऊस नदी नाल्यांना पूर हजारो एक शेती पाण्याखाली
आज दिनांक 15 सप्टेंबर दुपारी चार वाजता मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यात घाटनांद्रा चारणेरवाडी भागात ढगफुटी दृश्य पाऊस झाल्याने हजारो हेक्टर शेती पिक पाण्याखाली गेले आहे व केळगाव चारणेवाडी या गावांचा नदीला पूर आल्याने संपर्कही तुटला होता अनेक वाहने केळगाव येथे अडकली होती तसेच चारणेरवाडी धरण ओव्हर फुल झाल्याने चारणेर वाडी गावात धरणाचे पाणी शिरले होते तहसीलदार सतीश सोनी यांनी सदरील गावांची पाहणी केली