वाशिम: डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे आयोजन
Washim, Washim | Sep 16, 2025 जागतिक हवामान बदलाच्या तथा व्यावसायिक स्पर्धेच्या या कालखंडात आमचा शेतकरी बांधव अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पीक पद्धतीसह कृषीमाल प्रक्रिया आणि मार्केटिंगच्या क्षेत्रात अग्रेसर राहावा या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला विद्यापीठ, अकोलाद्वारे कृषी विभाग महाराष्ट्र शासन तथा इतर संलग्निक संस्थांचे संयुक्त विद्यमातून *तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे* आयोजन दिनांक *20, 21 व 22 सप्टेंबर 2025* दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अकोला येथील प्रक्षेत्रावर करण्यातआले.