चंद्रपूर: खनिज निधीतून विकासात्मक कामांसाठी जिल्हाधिकारी गौडा यांना दिले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमाकांत धांडे नी निवेदन
वेकोलीच्या कोळसा खाण प्रभावित क्षेत्रात रस्ते, दळवळण, सिंचन, प्रदुषण आदी समस्या असताना देखील खनिज विकास निधीचा वापर सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधींचे निर्देशानुसार इतरत्र होतो. याअनुषंगाने जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या बैठकीचे पाश्र्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांची राजूरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमाकांत धांडे यांनी भेट घेऊन त्यांना गामीण भागातील विकासकामांचे प्राधान्याने मंजूरी बाबत निवेदन देण्यात आले.