आज दिनांक 17 जुलै बुधवार रोजी आषाढी एकादशी निमित्त रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील भारतेश्वर मंदीर याठिकाणी आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रसाद वाटप करण्यात आला. सदर प्रसाद वाटप हा मोठे वाघोदा येथीलच टेंभी नाका मित्र परीवारातर्फे करण्यात आला.यावेळी भाविकांनी प्रसादाचा स्वाद घेतला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी टेंभी नाका मित्र परीवार यांनी परिश्रम घेतले.