गंगापूर: निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत अज्ञात हायवा चालकावर शिल्लेगाव पोलिसात गुन्हा दाखल, पोटूळ फाट्या जवळील घटना
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 9, 2025
निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीवरील विशाल वालचंद पवार (वय २२, रा. वेरुळ तांडा) एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी...