गोरेगाव: मधमाशी चावल्याने सोनी येथील इसमाचा केटीएस दवाखाना येथे उपचारादरम्यान मृत्यू, गोरेगाव पोलिसात मर्ग दाखल
Goregaon, Gondia | Sep 8, 2025
मृतक संजय मेश्राम वय 54 वर्ष राहणार सोनी तालुका गोरेगाव याला मधमाशी चावल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे दाखल...