चोपडा: मनवेल गावात कानुबाई मातेचा उत्सव उत्साहात साजरा, गावातून मिरवणूक काढून तापी नदी पात्रात केले विसर्जन.
Chopda, Jalgaon | Aug 4, 2025
मनवेल या गावात सालावादाप्रमाणे यावर्षी देखील कानुबाई मातेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी मातेची स्थापना...