वर्धा: मोतीबिंदू शिबिराची जय्यत तयारी सुरू; उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांची राहणार उपस्थिती, पालकमंत्र्यांनी केली पाहणी
Wardha, Wardha | Jul 19, 2025
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत एक पाऊल मोतिबिंदू विरहीत वर्धा...