आज रविवार 21 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांना माहिती दिली की, नगरपालिका , नगरपंचायत निवडणूक मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करिष्मा मतदारांवरती कायम आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.