श्रीगोंदा: मांडवगण रोडवर स्कॉर्पिओवर अज्ञात टोळक्याचा हल्ला — तोडफोडीनंतर आरोपी फरार
#
मांडवगण रोडवर स्कॉर्पिओवर अज्ञात टोळक्याचा हल्ला — तोडफोडीनंतर आरोपी फरार मांडवगण रोड : मांडवगण रोड परिसरात शनिवारी सायंकाळी ५ ते ७ जणांच्या अज्ञात टोळक्याने एका स्कॉर्पिओ गाडीवर आज सकाळी 10 वाजता अचानक हल्ला करून तोडफोड केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वर्दळ असलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.