यावर्षीच्या डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि वेगवान निपटारा या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय ग्राहक दिन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयाच्या सभागृहात पुरवठा विभाग, तहसील कार्यालय यांच्या वतीने बुधवारी या कार्यक्रमाचे आंयोजन' करण्यात आले होते.