Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

उमरखेड: धानोरा येथे ओबीसीची चिंतन बैठक पडली पार ; १७ सप्टेंबर रोजी उमरखेड येथे ओबीसीचा एल्गार मोर्चा

Umarkhed, Yavatmal | Sep 14, 2025
ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्याही प्रकारची कुरघोडी न होता त्यांचे शैक्षणिक राजकीय आरक्षणाचे न्याय - हक्क अबाधित ठेवण्यासाठी तालुक्यातील अनेक ठिकाणी सकल ओबीसी संघटन उमरखेडच्या वतीने संवाद दौरा सुरू असून आज रोजी निळकंठ धोबे व ग्रामस्थांच्या पुढाकाराने ओबीसी समाजाची बैठक धानोरा येथे आयोजित करण्यात आली होती.

MORE NEWS