सावली: हिरापूर येथे आसवला नहरात घडली दुदैवी घटना नातू आणि आजोबा गेले वाहून
सावली तालुक्यातील हिरापूर इंदिरानगर येथे आजोबा आणि नातू अस्वलाच्या मुख्य नहारात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे नातू बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी आजोबाने नवरात पुढे घेतली पण दोघेही पाण्याच्या खोलीत अडकून वाहून गेले रोहित राजू गोतनवार वय 14 वर्ष भगवान लाटेलयार वय 70 वर्ष असे मृतकांची नाव आहे